आज दुपारी 1 च्या सुमारास बीकेसी मध्ये मेट्रो स्टेशन परिसरात आग लागल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण 2.45 नंतर अंडर ग्राऊंड मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो कडून X वर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे. आता अंडर ग्राऊंड मेट्रो च्या बीकेसी स्टेशनला लागलेली आग पूर्ण विझली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

मुंबई मेट्रो पुन्हा पूर्ववत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)