मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 50% क्षमतेसह दर्गा आणि सर्व समुदाय धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची त्यांनी मागणी केली आहे. हे पत्र पुढे आपत्ती व्यवस्थापन व नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आले आहे.
Maharashtra: Management of Mumbai's Makhdum Shah Baba Durgah (Mahim Durgah) writes to CM Uddhav Thackeray for reopening of the durgah & all community religious places with 50% occupancy
CMO forwards the letter to disaster management & urban development departments for action.
— ANI (@ANI) June 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)