मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 10,661 वर पोहचला आहे. तसेच गेल्या 24 तासात 11 जणांचा बळी गेला असून 73,518 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची महापालिकेने माहिती दिली आहे.
COVID19 | Mumbai reports 10,661 new cases & 11 deaths today; Active cases 73,518 pic.twitter.com/aocu49NMJJ
— ANI (@ANI) January 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)