राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत! Get Well Soon."
पहा ट्विट:
राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत!@RajThackeray ji Get Well Soon @mnsadhikrut pic.twitter.com/1eNOzSGdZ7
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)