अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा अहुजा यांनी आज बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी मागील 10 वर्षात केंद्र सरकारकडून केलेल्या केंद्र सरकारच्या कामाचे त्यांनी कौतृक केले आहे. तसेच देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Buldhana, Maharashtra: Actor and Shiv Sena leader Govinda says, "... What happened in Maharashtra in the last two years and in the country in the last 10 years, has never happened before. If you don't take PM Narendra Modi's name, the world will. What I think is, the… pic.twitter.com/NiECDgUe4h
— ANI (@ANI) April 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)