महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुचीत उद्गार काढणाऱ्या कालीचरण महाराज याला नौपाडा पोलिसांनी छत्तीसगड येथून ताब्यात घेतले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराज यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वट केले आहे.
Visuals of Kalicharan in naupada police custody now...
Thane Police took him from Chattisgarh,
I had filed a complaint against Kalicharan for derogatory comments against Mahatma Gandhiji pic.twitter.com/V8y3xfzFgo
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)