माजी मुंबई पोलिस आयुक्त आणि जेष्ठ आयपीएस ऑफिसर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आले आहे. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  सर्व्हिस रूल उल्लंघन केल्याचं कारण देत त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील नोटीसीपर्यंत त्यांचं निलंबन असेल असं सांगताना त्यांना या काळात सब्सिट्न्स अलाऊंस, महागाई भत्ता आणि इतर अलाऊंस Rule 4 of All India Services (Discipline and Appeal) Rules 1969 अंतर्गत दिले जाणार आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)