दसरा मेळाव्यानंतर मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसमवेत बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळा व वाहतूक बेटावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून यासाठी 50 वॅटचे फ्लड लाईटसह 24 वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ:
दक्षिण मुंबईतील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळा व वाहतूक बेटावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी पुतळ्यास केले अभिवादन.
१/६ pic.twitter.com/sQJVlkagr7
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)