प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करतो. भारत यावर्षी २६ जानेवारी रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरी आणि बलिदान स्मरण करण्याचा एक अद्भुत प्रसंग आहे. तुम्ही असाईनमेंट्स आणि डेडलाइनने बांधलेले असाल पण तरीही तुमच्या ऑफिसच्या सहकार्यांसोबत हा दिवस साजरा करायचा असेल, तर घाबरू नका. तुमच्या सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, आम्ही शेवटच्या क्षणी वर्कस्पेसच्या सजावटीच्या काही सोप्या कल्पना घेऊन आलो आहोत. झटपट करता येतील अशा सोप्या टिप्सचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी
खांब आणि भिंतींसाठी तिरंगा फुगे ..
ऑफिससाठी सुंदर तिरंगी माळांची सजावट
ऑफिस डेस्कसाठी DIY भारताचा नकाशा
प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीसाठी खास तिरंगा रोझेट्स
प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीसाठी DIY कागदी फुल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)