Madhya Pradesh: मध्य प्रदेश येथील भोपालमध्ये एका मूर्तीकाराने चक्क साबुदाणा आणि काळी मिरीचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारली आहे. मुर्तीकाराचे नाव रवि यादव असे आहे. रवि यादव यांनी एएनआयला सांगितले की, मूर्ती बनवण्यासाठी साबुदाणा, काळी मिरी, मोराचे पंख, लाकडी चमचे याचा वापर केला आहे. मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली असुन मूर्ती बनवतांना रंगाचाही वापर टाळण्यात आला आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)