Annabhau Sathe 52th Death Anniversary:  आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. त्यांचे माहात्म्य शब्दात मांडता येणार नाही असेच आहे. आयुष्यात अतोनात हालअपेष्टा सहन केलेल्या अण्णांच्या साहित्यात कुठेही आक्रस्ताळेपणा, कुठल्याही समाजावर दोषारोप किंवा अन्याय करणाऱ्यांवर सूड उगवण्याची भाषा आढळत नाही. तमाशा ते लोकनाटय़ हे संक्रमण अण्णाभाऊंनी घडवले, कादंबरीतून लोकांच्या सुखदु:खांचे धागे विणले आणि कथांना समकालीन लोककथांचे स्वरूप दिले. तर आज अण्णाभाऊ साठे यांची 52 वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त  त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत एखाद्याला द्या जगण्याची आशा.

Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)

Annabhau Sathe Death Anniversary | (File Image) Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)