एप्रिल महिन्यात यंदा 19 तारखे;आ अंगारकी संकष्टी चतुर्थी  आहे. आता कोविड निर्बंध दूर झाल्याने बाप्पाच्या देवळात पुन्हा भक्तांची गर्दी फुलणार  आहे.  प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रात्री 1.30 पासून होणार बाप्पाच्या दर्शनाला सुरूवात होणार आहे. दिवसभरात तीन टप्प्यात बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. रात्री 12 वाजता आरती, पुजा झाल्यानंतर दर्शन खुलं होईल. त्यानंतर रात्री अंगारकीला 11  वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)