यावेळी भारतातील सर्वाधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरले आहेत. हे 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या आपत्तीशी लढताना केले गेले आहे. असे अनेक खेळ आहेत. ज्यात भारतीय खेळाडू प्रथमच पात्र ठरले आहेत. केवळ पात्र नाही तर कठीण टक्करही त्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे पंतप्रधानांना ट्विट करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.
इस बार ओलंपिक्स में भारत के अब तक के सबसे अधिक खिलाड़ियों ने क्वालीफाई किया है।
याद रहे ये 100 साल की सबसे बड़ी आपदा से जूझते हुए किया है।
कई तो ऐसे खेल हैं जिनमें हमने पहली बार क्वालीफाई किया है।
सिर्फ क्वालीफाई ही नहीं किया बल्कि कड़ी टक्कर भी दे रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)