Electoral Bond Case: एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी (Rahul Gandhi)इलेक्ट्रोल बाँड देशातील सर्वात मोठी जुगार योजना असल्याचे म्हटले आहे. 'राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी हे केले असल्याचे पंतप्रधान मोदी(PM Modi) यांनी म्हटले. जर हे पारदर्शकता आणण्यासाठी केले असेल. तर मग यामध्ये रोखे खरेदी करणाऱ्यांची नावे का लपवण्यात आली? सुप्रीम कोर्टाने डेटा उघड करा, असे सांगितले, तेव्हा कोण रोखत होते? ही भारतातील सर्वात मोठी जुगार योजना आहे,' असे मत राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Electoral Bonds Case: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोखे संदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे हस्तांतरीत)
#WATCH वायनाड: ANI को दिए इंटरव्यू में इलेक्टोरल बॉन्ड को लेकर प्रधानमंत्री मोदी के जवाब पर राहुल गांधी ने कहा, "ये नरेंद्र मोदी का आइडिया था। वे कहते हैं कि राजनीति में पारदर्शिता लाने के लिए ऐसा किया गया था। अगर ये पारदर्शिता लाने के लिए किया गया तो इसमें नाम क्यों छुपे थे? जब… pic.twitter.com/kok01kmNaQ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)