केंद्रीय गृह मंत्रालयाने आज देशात होम आयसोलेशन मध्ये असणार्‍यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. नव्या नियमावली नुसार कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना 7 दिवस होम आयसोलेशनचा पर्याय आहे. पण हा काळ पूर्ण झाल्यानंतर रूग्णांना सलग 3  दिवस ताप नसेल तर त्यांना होम आयसोलेशन संपवण्यासाठी पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही. आज माईल्ड आणि असिम्प्ट्मेटीक रूग्णांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)