Praniti Shinde On PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की, तुम्ही त्यांचे संपूर्ण भाषण पाहा, हा फक्त एक दोषारोपाचा खेळ आहे. असे भाषण पंतप्रधानांच्या पदनामाला शोभत नाही. त्यांचे भाषण ऐकून मला धक्का बसला. त्यांनी हे विसरता कामा नये की, ज्या संविधानाचा पाया काँग्रेसने घातला, त्या संविधानामुळेच ते पंतप्रधान झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ -
#WATCH | Delhi | On PM Narendra Modi's speech, Congress MP Praniti Shinde says, "You see his entire speech, it is just a blame game. Such a speech does not suit the designation of a Prime Minister...I am shocked that he did not use the word 'secular' even once...He should not… pic.twitter.com/oWtWloOW6R
— ANI (@ANI) December 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)