भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना आणि बाप्पाच्या भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे. ट्वीटर वर त्यांनी एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः।
यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।।
गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!
Best wishes on Ganesh Chaturthi. May the blessings of Bhagwan Shri Ganesh always remain upon us. pic.twitter.com/crUwqL6VdH
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2022
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!#गणेशोत्सव२०२२ #Ganeshotsav2022 pic.twitter.com/kF3T2DUVp5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)