लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः येणार आहेत. 24 एप्रिलला मुंबईमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. देशसेवा आणि समाज कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
24 एप्रिलला मुंबईमध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार मोदी
देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार
24 तारखेला त्यांचा काश्मीरमधला नियोजित कार्यक्रम
तो कार्यक्रम संपल्यानंतर काश्मीरवरून मुंबईला येणार मोदी
— Prashant Kadam (@_prashantkadam) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)