देशभरातील विरोधी पक्षांची एक बैठक आज बंगळुरु येथे पार पडत आहे. या बैठकीला विविध विचारसरणीच्या जवळपास 28 पक्षांनी उपस्थिती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीसाठी बंगळुरु येथे पोहोचले आहेत. कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.या प्रसंगाचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, Opposition Meeting in Bengaluru: विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पावर बंगळुरुला रवाना)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)