maharashtra

⚡अयान शेख व्हायरल व्हिडिओ: सेलिब्रेशन भोवले! अमरावतीच्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई

By टीम लेटेस्टली

अमरावती येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान शेख याने पोलीस कोठडीत असताना किंवा पोलिसांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून प्रशासनाने सहा पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

...

Read Full Story