आसाममध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडत आहे. गुवाहाटीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याचे तुम्ही बघू शकता. बाजारपेठेतील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. भारतीय हवामान खात्याने आज 5 जून 2024 रोजी आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हवामानाने जारी केलेल्या अपडेटनुसार, मान्सूनच्या प्रभावामुळे या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH असम: गुवाहाटी में भारी बारिश के कारण कई जगहों पर जलभराव देखने को मिला। pic.twitter.com/dCDPGaDS54
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)