13 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' कॉलच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी प्रवाशांसाठी वाहतूक अॅडव्हायझरी जारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सिंघू सीमेवर डायव्हर्जन लागू केले आहे. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, परिसरातील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत टिकरी सीमेवर सावधगिरीचा आदेश जारी करणे आवश्यक आहे.
पाहा पोस्ट -
Delhi Traffic Police issues a traffic advisory in view of the proposed farmer's protest at various borders of Delhi from 13 February 2024. pic.twitter.com/VCIlmZYcFR
— ANI (@ANI) February 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)