ते म्हणाले की "काल हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. राहुल गांधी म्हणायचे की लोकांना पैसा 'खटखट' मिळेल. पण 'फटाफट' हिमाचल दिवाळखोरीत निघाले. 9 पहाडी राज्यांपैकी हिमाचल प्रदेश राज्यात सर्वात जास्त आर्थिक संकट आहे. हिमाचलमध्ये दरडोई कर्जाचे मूल्य हे देशातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत हिमाचलमध्ये OPS (जुनी पेन्शन योजना) लागू करण्यात आलेली नाही...अशीच परिस्थिती कर्नाटकात आहे... " असा आरोप प्रेम शुक्ल यांनी केला.
पाहा पोस्ट -
#WATCH | Delhi: BJP spokesperson Prem Shukla says, "Yesterday, Himachal Pradesh CM expressed state's economic bankruptcy. Rahul Gandhi used to say that people will get money 'Khatakhat'. But 'Fatafat' Himachal went bankrupt. Out of 9 hilly states, Himachal Pradesh is in the most… pic.twitter.com/LFPEUIdfDL
— ANI (@ANI) August 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)