जेट एअरवेजचे (Jet Airways) रिझोल्यूशन अर्जदार जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) एअरलाइनसाठी एअरपोर्ट ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) साठी नूतनीकरण प्राप्त केले आहे. या निर्णयामुळे ग्राउंडेड प्रवासी वाहकांना भारतात त्यांच्या सेवा पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एओसीच्या नूतनीकरणामुळे जेट एअरवेजचा भारतीय विमान वाहतूक नियामकाचा विश्वास पुन्हा वाढतो, असे एअरलाइनने म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Aviation regulator DGCA renews air operator certificate of Jet Airways, says winning bidder Jalan-Kalrock Consortium
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)