वांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान दिल्याची घटना घडली आहे. ही घटना 17 एप्रिल रोजी घडली होती. रेल्वेने शेळके यांच्या कामाची दखल घेत त्यांना स्टँडिंग ओव्हेशन, डीआरएम पुरस्कार आणि सत्कार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ पहा.
Real Life Hero Mayur Shelke, who was seen on the CCTV Video Saving the life of a young boy who had fallen on the tracks at Vangani station, being given a Standing Ovation , DRM Award and Felicitation by Railways .
Salute Brother 🙏👍 pic.twitter.com/ticNf3NoWC
— Megh Updates 🚨 (@MeghUpdates) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)