Fire at PVC Door Manufacturing Company: गाझियाबाद (Ghaziabad) मधील मोहन नगर औद्योगिक परिसरात असलेल्या पीव्हीसी दरवाजा (PVC Door Manufacturing Company) बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. (वाचा - Grill Collapses At Blue Sapphire Mall In Noida: ग्रेटर नोएडामधील ब्लू सॅफायर मॉलमध्ये ग्रिल कोसळून 2 जणांचा मृत्यू (Watch Video))

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)