Delhi Police Received Threatening Call: दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना बुधवारी दोन पीसीआर कॉल आले. या कॉलरकडून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून कॉलरचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. (वाचा - Building Balcony Collapse in Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना; जगन्नाथ रथयात्रेदरम्यान इमारतीची बाल्कनी कोसळली, अनेकजण जखमी (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)