बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.ज्या फोटोसह त्याने लिहिले होते की,''सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार, तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देतात. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंट लाइनवर राहून काम करणे सोपे नाही आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो. #MumbaiDiaryOnPrime या सुपरहीरोंसाठी ,नर्सिंग स्टाफ आणि त्यांच्या असंख्य बलिदानाला श्रद्धांजली आहे. 25 ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित. #TheHeroesWeOwe.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)