मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. 'अल्याड पल्याड' हा चित्रपट साधारणपणे 200 स्क्रिनवर झळकला होता. आता त्यात वाढ होत असून किमान 300 स्क्रिनवर झळकणार असल्याची माहिती आहे. 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चार दिवसात 1 कोटींची कमाई केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)