रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा उन्हाळ्याच्या सुट्टीमधील धम्माल गोष्टींच्या आठवणींवर बेतलेला आहे. रोहन मापुस्कर दिग्दर्शित हा सिनेमा 16 मे दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज रितेश देशमुख यांनी सिनेमाचा टीझर रीलीज करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सिनेमातील कलाकारांची ओळख अद्याप गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आली आहे.
'एप्रिल मे ९९' चा टीझर
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)