Kartik Aaryan: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिकने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. विशेष म्हणजे कोणी ओळखू नये यासाठी त्याने तोंडावर मास्क घातला होता. मात्र, चाहत्यांनी त्याला पटकन ओळखले. त्यानंतर चाहत्यांनी कार्तिकसोबत सेल्फी काढले. (हेही वाचा:The Family Man Season 3: फॅमिली मॅन-3 बद्दल मोठी अपडेट; श्रीकांत तिवारी पुन्हा नव्या मिशनवर )

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)