ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर याना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 नोव्हेंबर दिवशी मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधत त्यांना हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे. विष्णूदास भावे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधतच त्याचा जन्मदिवस हा मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान सतीश आळेकर हे विख्यात दिग्दर्शक,अभिनेते, पटकथाकार, संवाद लेखक आहेत.
पहा ट्वीट
विख्यात दिग्दर्शक,अभिनेते, पटकथाकार,संवाद लेखक सतीश आळेकर याना यंदाचा #विष्णूदास_भावे_पुरस्कार जाहीर
५ नोव्हेंबरला रंगभूमीदिन दिवशी आळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/DSFFwIkvza
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)