Tu Jhoothi Main Makkaar Trailer Out: दिग्दर्शक लव रंजन खुराना यांच्या बहुचर्चित 'तू झुठी मैं मकर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात खूप बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तू झुठी मैं मकरच्या ट्रेलरपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा शीर्षक प्रोमो रिलीज केला, या प्रोमोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

येथे पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)