अनीस बज्मी दिग्दर्शित2007 साली आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतो. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी उदय भाई व मजनू या भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पात्रांचे व्हिडीओ व मीम इतक्या वर्षांनीही व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी या फ्रेंचायझीचा तिसला भाग ‘वेलकम टू द जंगल’ची घोषणा या दोन दिग्गज अभिनेत्यांशिवाय करण्यात आली. आम्ही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा एवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला मजा आली नाही असे नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत म्हटले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)