सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी  अटक करण्यात आलेल्या एल्विश यादवला अखेर जामीन मिळाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे. गुरुग्राम कोर्टाने YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला जामीन मंजूर केला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये 17 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)