प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला  मृत्यूची खोटी बातमी पसरवणे महागात पडले आहे. आता पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी एका इंस्टाग्राम पोस्टवर पोस्ट केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की मॉडेलचा मृत्यू सर्वायकल कँसरमुळे झाला आहे. त्यानंतर आज तिने मीडियासमोर येऊन मृत्यूची बातमी पसरवण्यामागचे कारणही सांगितले, पण आता हा विनोद करणे तिला जड गेले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)