अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्यक्तिरेखेला आपल्या मराठमोळ्या प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) आपला आवाज दिला आहे. पुष्पा सिनेमाच्या हिंदी व्हर्जनच्या यशात श्रेयसचा सुध्दा खुप मोठा वाटा आहे. अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत आभार मानले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ स्वत: श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)