अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या (Bade Miyan Chote Miyan) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आज आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.  'बडे और छोटे से मिलने का समय हो गया है...बस ३ महिने बाकी है!'  असे कॅप्शनही लिहले आहे. या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचोसबत सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)