अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) हे आपल्या मक्कल नीधी मय्यम ( Makkal Needhi Maiam) पक्षाच्या वतीने तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Elections 2021) मध्ये उतरले आहेत. विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी कोयंबटूर (Coimbatore) विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे.
2021 சட்டமன்ற தேர்தலில் நம் கட்சியின் சார்பாக போட்டியிடும் இரண்டாம்கட்ட வேட்பாளர்களை தலைவர் திரு. @ikamalhaasan அவர்கள் அறிவித்தார்.#நம்ம_சின்னம்_டார்ச்_லைட்#தமிழகம்_விற்பனைக்கு_அல்ல#சீரமைப்போம்_தமிழகத்தை pic.twitter.com/5mvw6oiFxo
— Makkal Needhi Maiam | மக்கள் நீதி மய்யம் (@maiamofficial) March 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)