वाहनांद्वारे किती प्रदूषण होते किंवा हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहन प्रदूषणाची चाचणी केली जाते. या चाचणीला पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) म्हणतात. पीयुसी करणारे अनेक केंद्रे आपण रस्त्यावर जागोजागी पाहिली असतील. आता राज्यातील पीयूसीचे दर वाढले आहेत. याबाबत एक परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
Vehicle 'Pollution Under Control'- PUC rates up in Maharashtra. #transport @mid_day @middaygujarati pic.twitter.com/6ILSFSZUf1
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)