महाराष्ट्र
Man Suicide Due to Stock Market Loses: शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान; नाशिकमधील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Bhakti Aghavपोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राजेंद्र आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ होता ज्यामुळे त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.
Maharashtra Govt Transfers IPS Officers: 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कोणती जबाबदारी मिळाली? जाणून घ्या
Bhakti Aghavराज्य गृह विभागाच्या आदेशानुसार गुप्ता यांना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर मेखला यांना एडीजी (आर्थिक गुन्हे शाखा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Fake Doctor In Nagpur: नागपूरात मृत वडिलांच्या पदवीच्या आधारे रुग्णांवर उपचार; बनावट डॉक्टरवर कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
Bhakti Aghavमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या बनावट डॉक्टरवर नागपूर महानगरपालिका आणि पोलिसांनी छापा टाकला आहे.
High Security Registration Plate: एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक; महाराष्ट्र सरकारने वाढवली नोंदणीची मुदत, जाणून घ्या कुठे व कसे कराल बुकिंग
टीम लेटेस्टलीउच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नंबर प्लेट पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून बनलेली असते. या प्लेटमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात क्रोमियम-आधारित होलोग्राम आहे, ज्यामध्ये वाहनाबद्दलची सर्व माहिती आहे. यासोबतच, सुरक्षिततेसाठी एक अद्वितीय लेसर कोड देखील दिला जातो, जो प्रत्येक वाहनासाठी वेगळा असतो.
Washing Vegetables In Sewer Water: उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमध्ये विक्रेत्याने नाल्याच्या पाण्यात धुतल्या भाज्या; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी व्यक्त केला संताप
Bhakti Aghavया घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नेटीझन्सकडून विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Ladki Bahin Yojana: आज,उद्या म्हणत महिना संपला! लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना कधी मिळणार पैसे?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Sonali Bendre-Raj Thackeray Get Spotted Together: मुंबईत मराठी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांची हजेरी (Watch Video)
Bhakti Aghavयावेळी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचून सर्वांची मनं जिंकली.
Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर
टीम लेटेस्टलीराज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.
Fishing Boat Catches Fire Off Alibaug Coast: अलिबाग किनाऱ्याजवळ मासेमारी बोटीला आग; सर्व 18 क्रू मेंबर्सना वाचवण्यात (Watch Video)
Bhakti Aghavशुक्रवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान, अलिबाग किनाऱ्यापासून सुमारे 6 ते 7 नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला ही आग लागली.
Boyfriend Stabbed Girlfriend: तरुणीवर चाकूहल्ला करुन वडिलांना फोन, 'होय मी तिला मारले'; विरार पोलिसांकडून आरोपीस अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेVirar Crime: विरार येथे औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने चाकूहल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
US Grants Visa to Family of Neelam Shinde: कॅलिफोर्नियामध्ये अपघात झालेल्या नीलम शिंदेच्या कुटुंबाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा
Prashant Joshiनीलम गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होती. 14 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये चारचाकी वाहनाच्या धडकेत ती जखमी झाली. यानंतर तिला यूसी डेव्हिस हेल्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून ती कोमात आहे.
Kolhapur: कोल्हापूर येथील राजाराम सहकारी साखर कारखान्यास भीषण आग, अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब घनास्थळी दाखल झाले आहे.
Virar Shocker: आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि मुलीची केली हत्या; नंतर स्वतःलाही गळफास लावला, विरार येथील धक्कादायक घटना
Prashant Joshiउदय बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांशी झुंजत होता. सोसायटीच्या देखभालीसाठी देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, मंगळवारी या जोडप्याचा मुलगा शाळेत असताना ही घटना घडली असावी.
Maharashtra Horror: पोटच्या मुलींवर बापाकडून बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात; पत्नीचाही छळ, आरोपीस सिंधुदुर्ग येथून अटक
Shreya Varkeपालघर येथे छोटा राजन टोळीशी संबंधित आरोपीने स्वतःच्या मुलींवर बलात्कार करून पत्नीवर अत्याचार करणाऱ्या 56 वर्षीय नराधमास पालघर पोलिसांनी अटक केली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुरुवारी अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आरोपीने 2018 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत दोन 16 व 12 वर्षांच्या मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आणि त्यातील एका मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीला पाच मुली आणि एक मुलगा आहे.
Recruitment Process For Teaching Positions: अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता; नवीन प्रक्रियेनुसार होणार निवड, मंत्री Chandrakant Patil यांची माहिती
टीम लेटेस्टलीगुणवत्तेला प्राधान्य देणारी सुधारित प्रक्रिया गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. त्यांनी या बदलांचा उद्देश प्राध्यापक भरतीमध्ये निष्पक्षता आणि कार्यक्षमता सुधारणे आहे यावर भर दिला.
Swargate Bus Rape Case: स्वारगेट येथील शिवशाही बलात्कार प्रकरण; आतापर्यंतचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSwargate Bus Rape Case: स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पुणे गुन्हे शाखेने 70 तासांच्या शोधानंतर अटक केली आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी घ्या जाणून.
Pune Swargate ST Bus Rape Case: शिवसेना महिला आघाडी घेणार राज्यातील एसटी डेपोंचा आढावा; तपासल्या जाणार महिलांसाठी असलेल्या सुविधा
Prashant Joshiशिवसेना महिला आघाडीने महाराष्ट्र राज्य परिवहन (ST) महामंडळाच्या आगारांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष डेपोची पाहणी करतील.
Pune Bus Rape Case: शिवशाही बस बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे यास अटक, 70 तासानंतर पुणे पोलिसांना यश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेShivshahi Bus Rape Case: स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे गुन्हे शाखेने 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक केली.
Vicky Kaushal Recites Marathi Poem: मनसे च्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेव्हा विकी कौशल ने सादर केली कुसुमाग्रजांची 'कणा..' कविता (Watch Video)
Dipali Nevarekarमनसे च्या व्यासपीठावर आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये विक्की कौशलने कणा कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
खानदेशचा रील स्टार विकी पाटील चा बापाकडून खून; आत्महत्या करत नंतर संपवलं आयुष्य
Dipali Nevarekarविकीची ओळख खान्देशचा रील स्टार म्हणून होती. तो काही अहिराणी गाण्यांमध्येही दिसला होता. सोशल मीडीयात विकी पत्नी सोबत व्हिडिओ टाकत होता.