महाराष्ट्र

Marathi Speaking Course: शिवसेना (UBT) नेते Anand Dubey यांनी अमराठी लोकांसाठी असलेले मराठी भाषेचे वर्ग केले बंद; कमी प्रतिसादामुळे घेतला निर्णय

Prashant Joshi

पहिली तुकडी एप्रिलच्या मध्यात कांदिवलीमध्ये सुरू झाली, जिथे उत्तर भारतीय लोकसंख्या लक्षणीय आहे आणि सुमारे 50 विद्यार्थी आहेत. मात्र पहिल्या आठवड्यानंतर, उपस्थिती सुमारे 50% पर्यंत कमी झाली.

Mumbai Weather Forecast for Today: मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता; दुपारी उच्च भरतीचा इशारा

Prashant Joshi

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, 14 जून 2025 रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ आकाश राहील, आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Costal Road Car Accident: कोस्टल रोड वर पलटली भरधाव वेगातली कार; अपघाताचा व्हिडीओ वायरल (Watch Video)

Dipali Nevarekar

कारचा चालक हा विकास सोनावणे आहे. तो कोल्हापूरचा असून फूड इन्सपेक्टर आहे. या कार अपघातामध्ये तो जखमी आहे.

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; CSMT-विद्याविहार, पनवेल-वाशी सेवा प्रभावित; 15 जूनचे लोकल सेवा वेळापत्रक घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mega Block Schedule Central Railway: मध्य रेल्वेने 15 जून 2025 रोजी महत्त्वाच्या देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत CSMT-विद्याविहार आणि पनवेल-वाशी दरम्यान लोकल ट्रेन सेवा प्रभावित राहणार आहे.

Advertisement

International Education City Navi Mumbai: नवी मुंबई येथे स्थापन होणार भारतातील पहिली ‘इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’; 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना मिळणार LOI

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारकडून ‘मुंबई राइजिंग’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईत भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय शिक्षण नगरी उभारण्यात येणार आहे. पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भारतात कॅंपस उभारण्यासाठी LOI देण्यात येणार आहेत.

Ghatkopar Railway Station Accident: घाटकोपर रेल्वे स्थानकावर भीषण अपघात, 50 वर्षांच्या प्रवाशाचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील घाटकोपर स्थानकावर 50 वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू. कल्याणहून CST कडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना प्लॅटफॉर्म व गाडीतल्या फटीत पडून मृत्यू. रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू.

विक्रोळी येथील 615 मीटरचा पूल बीएमसीकडून बांधून पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील विक्रोळी परिसरात असलेला आणि लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

CBI Operation Chakra-V: सीबीआयकडून कल्याण येथील एकास अटक; Multi-City Cyber Investment Fraud Case

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सीबीआयने कल्याण रहिवाशाला अटक केली आहे आणि एका मोठ्या सायबर-सक्षम गुंतवणूक फसवणुकीसंदर्भात सहा शहरांमध्ये छापे टाकले आहेत. आरोपींनी सायबर गुन्हेगारांना प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड आणि म्यूल बँक खाती पुरवल्याचा आरोप आहे.

Advertisement

Shani Shingnapur Temple Trust: शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; एकूण 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले, 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश

Prashant Joshi

भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिरात काम करणाऱ्या या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती आणि 14 जून रोजी निषेध जाहीर केला होता.

IMD Monsoon Prediction 2025: मान्सून पावसाबाबत आयएमडीचा अंदाज, देशभरात समाधानकारक पर्जन्यमान; उत्तर भारतात उष्णतेचा कहर कायम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान देशात सरासरीपेक्षा अधिक मान्सून पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण आणि मध्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देतानाच उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट; जून 17 पर्यंतचा हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी 13 ते 17 जून 2025 या कालावधीत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांचा इशारा दिला आहे. जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घ्या.

Mahabaleshwar: पर्यटकांनो सावध रहा! महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ चिखलात गाडीने केला स्टंट; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

Prashant Joshi

महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन जप्त केले आणि संग्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने पर्यटनस्थळांच्या संवेदनशील परिसरात बेजबाबदार वर्तनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

Advertisement

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 लोकांचा मृत्यू; मुंबईतील अनेक क्रू मेंबर्सचा समावेश- Reports

Prashant Joshi

उड्डाणानंतर अवघ्या 32 सेकंदांत, विमानाने 625 फूट उंची गाठली आणि मेडे कॉल जारी केला, परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान मेघानीनगर येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासस्थानावर कोसळले, ज्यामुळे प्रचंड स्फोट आणि आग लागली.

New Liquor Shop Licence: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने मांडला 2,160 नवीन दारू दुकानांना परवानगी देण्याचा प्रस्ताव; शिवसेनेच्या आक्षेपानंतर योजना स्थगित

Prashant Joshi

या विरोधाला प्रतिसाद म्हणून, अजित पवार यांनी प्रस्तावात सुधारणा केली आणि सहा महसूल विभागांपैकी प्रत्येकी एक अशी फक्त 360 नवीन दुकाने बांधण्याची सूचना केली. मात्र, या सुधारित योजनेलाही शिवसेनेच्या मंत्र्यांकडून विरोध झाला.

Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड मध्ये 14 जूनला मुसळधार पावस्साचा अंदाज; पहा उद्याचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

मे महिन्यात जोरदार पाऊस बरसल्यानंतर मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ashadhi Yatra 2025: पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना

Dipali Nevarekar

आषाढी यात्रा काळात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी स्वतःपासून त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात केली आहे. यामध्ये गोरे चालत मंदिरात गेले. सर्वसामान्य भाविकांच्या सोबत मुखदर्शन घेतले.

Advertisement

Tourist Safety Rules Imposed in Pune: लोणावळा, मावळ मध्ये पावसाळी सहलींवर प्रशासानाचे निर्बंध; एकवीरा देवी मंदिर ते पवना धरणावर जाण्यास 31 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Dipali Nevarekar

जारी निर्बंध एकवीरा देवी मंदिर, कार्ला आणि भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर आणि तिकोना सारखे किल्ले तसेच टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आणि शिवलिंग पॉइंट सारख्या निसर्गरम्य दृश्यांसह पर्यटन स्थळांना लागू आहेत.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज Air India flight AIC129 मुंबई-लंडन विमान उड्डाणानंतर काही तासांत माघारी - Flightradar24

Dipali Nevarekar

अहमदाबाद-लंडन एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये काल 241 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित; जाणून घ्या नंबर्स

Prashant Joshi

या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत, नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

Water Level In Mumbai Lakes: मुंबई पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; लवकर आलेल्या पावसानंतरही सात तलावांतील पाणीसाठा 9.5% वर, केवळ 34 दिवस पुरेल

Prashant Joshi

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे.

Advertisement
Advertisement