अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज Air India flight AIC129 मुंबई-लंडन विमान उड्डाणानंतर काही तासांत माघारी - Flightradar24
अहमदाबाद-लंडन एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये काल 241 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे.
अहमदाबाद लंडन एअर इंडियाच्या विमानाचा काल अपघात झाल्यानंतर आज सकाळी मुंबई- लंडन दरम्यान अवकाशात झेपावलेलं विमान देखील माघारी बोलावण्यात आलं आहे. Air India flight AIC129 पहाटे लंडनच्या दिशेला निघालं आहे पण आता ते माघारी फिरल्याचं Flightradar24 सांगितलं आहे. Flightradar24 ही स्विडिश इंटरनेट बेस्ड सर्व्हिस आहे जी रिअल टाईम मध्ये फ्लाईट ट्रॅकिंग करते. दरम्यान कालच्या दुर्घटनेमध्ये Air India flight 171, मधील 241 जण मृत्यूमुखी पडले आहेत. Plane Crash Incidents in India: जाणून घ्या भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी हवाई अपघातांची यादी .
Air India flight AIC129 माघारी
Tags
Air India flight AIC129
Ahmedabad London Flight
Ahmedabad Plane Crash
Air India
Air India AIC129
Air India Flight AI171
Air India Plane Crash
Boeing 787-8
Boeing 787-8 Dreamliner
Flightradar24
India
Live Breaking News Headlines
London
Mumbai
एअर इंडिया
एअर इंडिया फ्लाईट
मुंबई -लंडन
मुंबई -लंडन फ्लाईट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement