महाराष्ट्र
Mumbai Shocker: मशिदीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; आरोपी 80 वर्षीय वृद्धाला अटक
Prashant Joshiमाहितीनुसार, 15 वर्षीय पीडित मुलगा नियमितपणे कुराण पठणासाठी मशिदीत जात होता. 26 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी आरोपीने अल्पवयीन मुलाला अयोग्यरित्या स्पर्श केला.
Beed Police Nameplate: बीड पोलिसांच्या नेमप्लेटवरुन आडनाव हटवले; जातियतेला हादरा, सामाजिक सलोखा वाढीसाठी प्रयत्न
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबीड पोलीस Beed Police) आता वर्दीत असताना छातीवरील नेमप्लेट (Beed Police Nameplate) वापरताना केवळ स्वत:च्या नावाचा उल्लेख करतील. त्यांच्या नेमप्लेटवरुन आडनाव दूर झालेले पाहायला मिळेल. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Weather Forecast Today: महाराष्ट्रात वाढतेय उष्णता, इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Heatwave: दोन चक्रीवादळांच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने जम्मू आणि काश्मीर, बिहार आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रात उष्णता प्रचंड वाढत आहे.
Charkop Airtel Employee Refuses to Speak Marathi Viral Video: 'क्यू मराठी आना चाहिए?' असं उद्दामपणे विचारणार्या महिला कर्माचारीला कामावरून काढून टाकत एअरटेल ने जारी केला माफीनामा
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात मराठीच्या अपमानावरून एअरटेल ने माफी मागितली असून असा प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले आहे.
Maharashtra Liquor Shop Policy: गृहनिर्माण सोसाट्यांच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये बिअर, दारूची दुकानं सुरू करण्यासाठी सोसायटीची NOC आवश्यक - राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांचा नवा नियम
Dipali Nevarekarदारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. याबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार करणार असल्याचीही माहिती अजित पवारांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.
Sant Tukaram Maharaj Beej Sohala: संत तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल; घ्या जाणून
Dipali Nevarekarफाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले त्यामुळे दरवर्षी हा दिवस संत तुकाराम महाराज यांचा पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून पाळला जातो.
Pune Shocker: ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने व्यसनी मुलाने 13 दुचाकी जाळल्या; आईने पोलिसांकडे केली कठोर शिक्षेची मागणी (Video)
Prashant Joshiस्वप्नीलला त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे ड्रग्जसाठी नेहमीच पैशांची गरज भासते. अशात, सोमवारी, जेव्हा त्याच्या आईने त्याला पैसे दिले नाहीत, तेव्हा संतप्त स्वप्नीलने पार्किंगमधील 13 दुचाकी जाळल्या. या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली.
Aaditya Thackeray On Ladki Bahin Yojana: सरकारचे 'निर्लज्ज धोरण', लाडकी बहीण योजना, अर्थसंकल्पातील निधीवाटपावरुन आदित्य ठाकरे यांची टीका
टीम लेटेस्टलीशिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील तरतुद आणि लाडकी बहीण योजनेची रक्कम न वाढवल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये? गंगापूर रोड भागात पाहिल्याचा स्थानिकांचा दावा
Dipali Nevarekarकृष्णा आंधळे वर यापूर्वी देखील एक खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. सीआयडी तपासानुसार, कृष्णा आंधळे वर 2023 मध्ये कलम 307 (खुनाचा प्रयत्न) चा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही तो फरार आहे. धारूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार तरी केव्हा? वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नास आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यंना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढण्याबाबत आणि एकूणच योजनेबाबत आमदार वरुण सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नावर महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे.
Leopard Attacks Pet Dog: मालक फोनवर व्यस्त; दबक्या पावलात येऊन बिबट्याचा झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला (Video)
Jyoti Kadamपुण्यात अलिकडे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण वाढल्याने या घटना होत आहेत. असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
Pune Guillain-Barre Syndrome Outbreak: नागरिकांना दिलासा! कमी झाला पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; अधिकाऱ्यांची पुष्टी
Prashant Joshiपुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरातून आमच्याकडे एकही जीबीएसचा रुग्ण आढळलेला नाही. ज्या काही रुग्णांची नोंद झाली आहे ते पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून आहेत.
Malhar Certification Row: ‘मल्हार सर्टिफिकेशन’वरून वाद; नावात बदलासाठी जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ राजेंद्र बबनराव खेडेकर यांचे नितेश राणेंना पत्र
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार, जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येही वाद आहेत. 'मल्हार' नावाचा आक्षेप हा विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितलं आहे.
Advisory For Holi 2025: मुंबईकरांनो लक्ष द्या! यंदाच्या होळीसाठी पोलिसांनी जारी केली मार्गदर्शक तत्वे, जाणून घ्या कशावर असतील निर्बंध
Prashant Joshiपोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी जारी केलेला हा आदेश 12 मार्च ते 18 मार्च या कालावधीत लागू असेल. यामध्ये सार्वजनिक गैरसोय किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकणाऱ्या काही क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे.
Satish Bhosale Arrested: 'खोक्या' नावाने प्रचलित, सतीश भोसले यास अटक; शेवटचे लोकेशन प्रयागराज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता अशी ओळक असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले यास अटक झाली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत खोक्या यास प्रयागराज येथून अटक करण्यात आली.
Noise Pollution From Loudspeakers At Religious Sites: धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला बसणार आळा; CM Devendra Fadnavis यांनी केली कडक नियमांची घोषणा
Prashant Joshiलाऊडस्पीकर परवाने आता एका ठराविक वेळेसाठी दिले जाणार नाहीत, तर विशिष्ट कालावधीसाठी दिले जातील. नूतनीकरणासाठी पोलिसांकडून नवीन परवानगी आवश्यक असेल. अंमलबजावणी करण्यात मदत म्हणून, पोलीस ठाण्यांमध्ये आवाजाची पातळी मोजण्यासाठी ध्वनी मीटर बसवण्यात आले आहेत.
Black Magic in Lilavati Hospital: मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळी जादू, तसेच 1,250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल (Video)
Prashant Joshiताज्या एफआयआरमध्ये 14 माजी विश्वस्त आणि 3 खाजगी कंपन्यांची नावे आहेत. गेल्या 20 वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली 1250 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. यासह वांद्रे येथील या प्रसिद्ध रुग्णालयाच्या प्रशासनावर रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचाही आरोप आहे.
What Is Malhar Certification? हलाल आणि मल्हार झटका प्रमाणपत्र, काय आहे?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHalal vs Jhatka Mutton: महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी केवळ हिंदूंनी चालवल्या जाणाऱ्या झटका मटणाच्या दुकानांची नोंदणी करण्यासाठी 'मल्हार प्रमाणपत्र' सुरू केले आहे. या उपक्रमाचा उद्देश हलाल-प्रमाणित मांसाला पर्याय उपलब्ध करून देणे आहे. नवीन प्रमाणन व्यासपीठाबद्दल अधिक वाचा.
Tragic Accident: कारच्या स्वयंचलित खिडकीत अडकून लहान मुलाचा मृत्यू; उत्तर प्रदेश राज्यातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउत्तर प्रदेशातील चांदाडीह येथे मंदिराच्या दर्शनादरम्यान कारच्या स्वयंचलित खिडकीत अडकून चकिया गावातील एका 1.5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
Jalna Crime News: गुप्त धनाच्या लोभातून नरबळी देण्याची तयारी, भोकरदन येथून भोंदू बाबस अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलहान मुलीचा नरबळी देण्याच्या कट करुन तो अंमलात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका भोंदू बाबास जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.