एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन (Watch Video)
आज तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (16 मार्च) ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात उद्या 17 मार्च दिवशी तिथीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. आज तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मीडीयाशी बोलताना त्यांनी 'औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात नको' हीच भावना आपली देखील असल्याचं म्हटलं आहे.
ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement