Arijit Singh Sang a Marathi Song: अरिजीत सिंगने पुण्यातील कार्यक्रमात मराठी गाणं गाऊन जिंकलं मराठी माणसाचं मन, पहा व्हिडिओ
अरिजितने भाषेच्या अडथळ्यांना ओलांडून हे मराठी गाणं अत्यंत सहजतेने गायलं. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना हा एक प्रकारचा सुखद धक्काचं होता.
Arijit Singh Sang a Marathi Song: पुण्यात एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने 'जीव रंगला' हे गाणं गायलं. या लोकप्रिय मराठी गाण्यांच्या भावनिक सादरीकरणाने अरजितने प्रत्येक मराठी श्रोत्याला मंत्रमुग्ध केलं. अरिजितने भाषेच्या अडथळ्यांना ओलांडून हे मराठी गाणं अत्यंत सहजतेने गायलं. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना हा एक प्रकारचा सुखद धक्काचं होता. सध्या अरिजीत सिंगचा 'जीव रंगला' हे मराठी गाणं गातानाचा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरिजित सिंगने एमसीए स्टेडियममध्ये मराठी गाणे गायले, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement