Pune Traffic Jam: पुण्याच्या गहुंजे मध्ये MCA Stadium वर Arijit Singh च्या कॉन्सर्टच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी (Watch Video)
MCA Stadium वर Arijit Singh ची आज कॉन्सर्ट होती. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्राफिक विभागाकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.
पुण्याच्या गहुंजे मध्ये MCA Stadium वर Arijit Singh च्या कॉन्सर्टच्या पार्श्वभूमीवर आज मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. या कॉन्सर्टसाठी ट्राफिक पोलिसांकडून काही मार्गांवर ट्राफिक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते मात्र तरीही अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम चं चित्र पहायला मिळालं आहे. नक्की वाचा: Vadkhal-Alibaug Traffic Jam Update: वडखळ-अलिबाग महामार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा; कोकणातून परतणारे अडकले वाहतूक कोंडीत (Watch Video).
पुण्यात वाहतूक कोंडी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)