महाराष्ट्र
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Satara DEMU Train: शिंदवणी घाटात अडकली सातारा डेमू ट्रेन; सुप्रिया सुळे यांची विश्वासार्ह सेवेची मागणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसातारा डेमू ट्रेन शिंदवणी घाटात अडकल्याने प्रवाशांना वारंवार विलंब होत आहे. प्रवाशांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना चांगली सेवा आणि सुरक्षिततेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Onion Export Duty Withdraws: कांदा निर्यात शुल्कात 20% कपात; निर्णय केव्हापासून लागू? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेOnion Farmers News: केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क मागे घेतले आहे. रब्बी आवक वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्राहकांच्या परवडण्यामध्ये संतुलन राखण्यासाठी या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
Gudi Padwa 2025 Shobha Yatra Places: गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध 'गिरगाव शोभा यात्रा' आणि दादर येथील शोभायात्रेबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
Bhakti Aghav'शोभा यात्रा' किंवा 'नववर्ष स्वागत यात्रा' ही शहरातील गुढी पाडव्याच्या उत्सवातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. मुंबईत गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही गिरगाव शोभा यात्रेत सहभागी होऊ शकता.
Nagpur Violence: नागपूर दंगल, समाजकंटकांकडून नुकसानीची भरपाई, मालमत्ता विकून होणार वसुली; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आहे की, नागपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या दंगलखोरांकडून सरकार नुकसानभरपाई वसूल करेल. जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Supriya Sule Slams Air India: एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने संतापल्या सुप्रिया सुळे; कंपनीवर टीका करत मंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी
Bhakti Aghavसुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, प्रवासी प्रीमियम भाडे देत आहेत परंतु त्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. याप्रकरणी त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Nagpur Violence: नागपूर दंगलीत जखमी झालेल्या 38 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात मृत्यू; गेल्या 6 दिवसांपासून देत होता मृत्यूशी झुंज
Bhakti Aghavनागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जखमी झालेले 38 वर्षीय इरफान अन्सारी यांचा शनिवारी मृत्यू झाला. हिंसाचाराच्या दिवशी ते रेल्वे स्थानकाजवळ गंभीर अवस्थेत आढळले होते.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आणि आतली गोष्ट; अजित पवार यांनी बरंच काही सांगितलं
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करत असताना अजित पवार यांनी आतली गोष्ट सांगितली आहे. ज्यामळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे.
Trump World Center Pune: डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीचा भारतात विस्तार, पुणे येथे उभारणार व्यवसायिक प्रकल्प
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतातील पहिला व्यावसायिक रिअल इस्टेट प्रकल्प, ट्रम्प वर्ल्ड सेंटर पुणे, ट्रिबेका डेव्हलपर्स आणि कुंदन स्पेसेस यांच्या भागीदारीत सुरू केला. संपूर्ण माहिती येथे वाचा.
Maharashtra to Get 8 New Highways: शक्तीपीठ एक्सप्रेसवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे विस्तारासह महाराष्ट्राला मिळणार नवीन 8 महामार्ग मिळणार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राला शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे विस्तारासह 8 नवीन महामार्ग मिळणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे. संपूर्ण तपशील घ्या जाणून.
Ajit Pawar Hosts Iftar in Mumbai: अजित पवार यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन, सामाजिक सलोख्यावर भर भर, वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत इफ्तारचे आयोजन केले, ऐक्य आणि सांप्रदायिक सद्भावावर भर दिला. दरम्यान, नागपूर हिंसाचार आणि औरंगजेब वादावरून राजकीय तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीव असा कार्यक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
Singing Not Sexual Harassment: केसांवरुन गाणे गाणे म्हणजे लैंगिक छळ नव्हे- मुंबई उच्च न्यायालय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेसांवरुन गाणे गाणे यास लैंगिक छळ म्हणता येत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस दिलासा दिला आहे.
Mumbai Local Train Mega Block on March 23: मुंबई लोकल ट्रेन मेगा ब्लॉक वेळापत्रक; मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमध्य रेल्वे मेगा ब्लॉक करणार आहे. ज्यामुळे 23 मार्च 2025 रोजी मुख्य आणि हार्बर लाईनवरील उपनगरीय रेल्वे सेवा प्रभावित होतील. ट्रेन रद्द करणे, वळवणे आणि पर्यायी मार्गांची तपशीलवार माहिती तपासा.
CBSE Curriculum In State Schools: राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध; सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र
Prashant Joshiसुळे यांनी आपल्या पत्रात या निर्णयाचा मराठी भाषेच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या मंडळाचा अभ्यासक्रम लागू केल्याने, अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीला किती महत्त्व दिले जाईल याबद्दल अनिश्चितता आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्य, कला आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेला कमकुवत करतो, जो अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी लिहिले.
Mumbai Weather Update: मुंबईकर उद्या अनुभवतील मार्च 2025 मधील सर्वात थंड सकाळ; अनेक भागात तापमान 20°C च्या खाली जाण्याची शक्यता
Prashant Joshiआल्हाददायक रात्रीसोबतच उद्याची सकाळदेखील थंड असेल. उद्या मुंबईकर मार्च 2025 सर्वात थंड सकाळ अनुभवतील. अनेक भागात तापमान 20°C पेक्षा कमी होऊ शकते.
Ropeways at Maharashtra’s Top Tourist Spots: महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी खुशखबर! आता माथेरान, अलिबाग, एलिफंटा गुहा, जेजुरीसह 45 ठिकाणी रोपवेचा आनंद घेता येणार
Prashant Joshiअसे म्हटले जात आहे की, हा प्रकल्प या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठीच नाही तर मुले, वृद्ध आणि अपंग लोकांना जिथे पायी चालत जाणे शक्य नाही अशा उंच ठिकाणी पोहोचण्याची आणि येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
Pune Railway Station Thefts: पुणे रेल्वे स्थानकावरील चोरीच्या घटनांमध्ये वाढ; 7.99 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब, 1000 हून अधिक प्रकरणे अद्याप उलगडलेली नाहीत
Prashant Joshiअधिकृत आकडेवारीनुसार, सरकारी रेल्वे पोलिसांनी यातील (GRP) फक्त 220 प्रकरणे सोडवली आहेत, ज्याद्वारे 1.02 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू परत प्राप्त झाल्या आहेत. मात्र, 1.087 प्रकरणे अद्याप उलगडलेली नाहीत, ज्यामध्ये 6.96 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू अजूनही परत मिळालेल्या नाहीत.
Man Dies After Inhaling Carbon Monoxide: असाध्य आजाराने ग्रस्त व्यक्तीने केली विषारी वायूचे श्वसन करत आत्महत्या; वसई मधील घटना
Dipali Nevarekarनायगाव पोलिसांनी चिठ्ठी आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आत्महत्येच्या असामान्य पद्धतीमुळे हैराण आणि गोंधळात पडले आहेत.
Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी अर्शद खानला जामीन मंजूर; भावेश भिंडेसह सर्व 5 आरोपी आता तुरुंगातून बाहेर
Bhakti Aghavखानला वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते. त्याला डिसेंबर 2024 मध्ये अटक करण्यात आली होती.