Aishwarya Rai's Car hit by BEST In Mumbai: मुंबई मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय च्या गाडीला बस ची धडक

सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघाताच्या वेळेस अभिनेत्री ऐश्वर्या राय गाडीमध्ये नव्हती.

Aishwarya Rai (Photo Credit - Twitter)

मुंबई मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय च्या गाडीला बेस्ट बसने धडक दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. paparazzi page Bollywood Shaadis ने याचं वृत्त दिले आहे. या अपघातानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचं चित्र होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघाताच्या वेळेस अभिनेत्री ऐश्वर्या राय गाडीमध्ये नव्हती. मात्र गाडीला धडक बसल्यानंतर सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरले होते.

ऐश्वर्या रायच्या गाडीला धडक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement