महाराष्ट्र

Pune Shocker: राजगड येथे झिपलाइनिंग करताना महिलेचा मृत्यू; 30 फूट उंचीवरून पडून गमावला जीव

Jyoti Kadam

भोर येथील राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरून पडून पुण्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

Mumbai Metro Update: गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणार, सात मेट्रो कॉरिडॉर एकमेकांशी जोडले जाणार

Jyoti Kadam

सीएसएमआयए आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या गोल्ड लाईनसाठी डीपीआर अंतिम करण्यात येत आहे. 34.9 किमी लांबीचा, 20,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Pune Weather Update: पुणेकरांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा! या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता

Bhakti Aghav

या आठवड्यात पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून आठवडाभर तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरात शनिवारी किमान तापमानात वाढ झाली.

Maharashtra Board SSC, HSC Result 2025: इयत्ता 10वी,12वी निकाल तारीख, मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि गुण mahresult.nic.in वर कसे तपासायचे? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र एचएससी बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) चा निकाल 2025 लवकरच mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. निकालाची तारीख, मागील वर्षांची ट्रेंड्स आणि गुण कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Advertisement

Ladki Bahin Yojana 10th Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्यातील लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 'या' तारखेला मिळणार

Bhakti Aghav

आता लाभार्थी महिला एप्रिलमध्ये मिळणाऱ्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, एप्रिल 2025 चा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.

MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज ठाकरे यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत पोस्टरबाजी जोरात आहे.

Nashik Ring Road Project: नाशिकच्या बाह्य वळण रस्त्याला मिळणार गती? मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Urban Development Maharashtra: गेल्या दीड वर्षांपासून ठप्प पडलेला नाशिकचा 62 किमी लांबीचा बाह्य वळण रस्ता प्रकल्प पुन्हा गती पकडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. तापमान 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Road Safety India: लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

Mumbai Metro Aqua Line Update: अचार्य अत्रे चौक स्थानक पूर्ण, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होणार; मुंबई मेट्रो अक्वा लाईन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अक्वा लाईनखालील अचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी ते वर्ली दरम्यानच्या 9.77 किमी भूमिगत मार्गावर सुरक्षेच्या अंतिम तपासण्या सुरू असून, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.

FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

Advertisement

'Sky Debris' Falls in Nagpur? नागपूरच्या उमरेड तालुक्यात घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग असल्याची चर्चा, तपास सुरु

Prashant Joshi

स्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला.

Hindi in Maharashtra Schools: 'हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे'; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याची घोषणा केली. हा बदल 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेपासून सुरू होईल आणि 2028-29 पर्यंत सर्व इयत्तांपर्यंत विस्तारित होईल.

Development Works Dues: राज्यातील कंत्राटदारांचा 89,000 कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र सरकारला न्यायालयात खेचण्याचा निर्णय; विकासकामांवर होऊ शकतो परिणाम

Prashant Joshi

ही थकबाकी गेल्या वर्षी जुलै 2024 पासून प्रलंबित आहे, आणि यामुळे राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि ग्रामीण विकास यासारख्या प्रकल्पांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. ही रक्कम गेल्या काही वर्षांत हळूहळू जमा झाली आहे, परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने पाच वर्षांचे टेंडर एकाच वर्षात जारी केल्याने ही समस्या गंभीर झाली.

Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!

Bhakti Aghav

जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तो फरार आहे. प्रेक्सी पोमेरेनियन जातीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पांढरकर एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये पर्यवेक्षक होते आणि त्यांचा मासिक पगार 25 हजार रुपये होता.

Advertisement

Nashik Water Crisis: नाशिकच्या बोरीचीवाडी गावात तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांना उतरावं लागतयं विहिरीत (Watch Video)

Bhakti Aghav

गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालावे लागते किंवा खोल विहिरीत उतरावे लागते.

India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार

Dipali Nevarekar

पुढील काही दिवस नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Bank Fire In Chhatrapati Sambhajinagar: बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; गॅस कटर वापरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली बँकेला आग

Bhakti Aghav

चोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.

Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक

Dipali Nevarekar

पुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.

Advertisement
Advertisement